शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार मुलाखतीशिवाय पदभरतीचा विकल्प दिलेल्या संस्थामध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरता निवड यादीतील उमेदवारांच्या नियुक्ती संदर्भात मार्गदर्शन pavitra portal shikshak bharti
संदर्भ : १. आपले पत्र क्रमांक जिप/शिविप्रा/आस्था-१ दिनांक ०७:०९ २०२६
२ मा सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुज्ञा याचिका क १४५१७- १४५३९-२०००
मधील निर्णय दिनांक २३/०३/२०२६
उपरोक्त सदर्भाधिन विषयांकित प्रकरणी कळविण्यात येतं की, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाच २०२२ मधांन्न शिक्षक पदभरतीच्यावेळी आरक्षणाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना त्यांच्या स्वतःच्या प्रवगांतून निवडांसाठ विचारात घेण्यात आले होते त्याविरोधात मा. उच्च न्यायालयात आपण याचिका दाखल कल्लो होतो. सदर याचिका नाकारण्यान आल्यामुळे सवलत घेतलेले पाचिकादार यांनी मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये संदभांधिन विशंज्ञ अनुज्ञा याचिका दाखल केली हो मदर याचिकेत निर्णय देताना मा सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या सवलतीबाबत स्पष्ट तरतुदों नसतील तर अशा उमेदवारान नाभापासून रोखता येणार नसल्याचा निर्णय दिला आहे सबब सन २०२५ च्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी च्या जाहिरातीमध्ये नमूद केलं असल तरी मा.सर्वोच्च न्यायालयान दिलेल्या निर्णयामुळ आरक्षित प्रवगांतील उमेदवारान वय, गर्भाणक अहंता, शिक्षक पात्रता परीक्षा यामध्ये सवलत घेतलो असेल तर वा उमेदवाराना खुल्या प्रवगांत गुणवत्तेनुसार विचारात घेण्यात आलेग्ने आह
सबब आपण नमूद केलेल्या ३ मुद्यावर खालील प्रमाणं कळवण्यात येते आहे
१. खुल्या प्रवगांत वयाची सवलत घेवून आरक्षित प्रवगांनान ३८ वर्षापेक्षा अधिक वयाचे उमेदवार असल्यास त्याची निवड गुणवत्तनुसार खुल्या प्रत्रगांत झाला असल्यास त्याना खुल्या प्रवगांत विचारात घेवून पुढील कार्यवाही करावी.
२ खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारास ५९.५० टक्क वा त्यापेक्षा अधिक गुण असताल तर असे उमदवार नियुक्तीसाठी पात्र आहेत
३. आरक्षित प्रवगांतील उमदवार सवलत घेवून शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले असतोन्न
(५४५० टक्का नं ५९.५० टक्के) तर अस उमेदवार खुल्या प्रवर्गातील गुणवत्तनुसार पात्र आहे











