विषय भाषा प्रकल्प यादी pdf (इयत्ता पहिली ते आठवी) vishay bhasha prakalpa yadi pdf 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
विषय भाषा प्रकल्प यादी pdf (इयत्ता पहिली ते आठवी) vishay bhasha prakalpa yadi pdf 

प्रकल्प यादी विषय भाषा -:

* परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे. * पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे जमविणे. * बडबडगीते तोंडपाठ करणे. * चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे. * चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे. * उपयोगी परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग . * परिसरातील विविध स्थळांची माहिती . * वाढदिवस, सहल प्रसंगाचे वर्णन . * कथा व कवितांचा संग्रह करणे. * सार्वजनिक ठिकाणे, दुकाने इ. ठिकाणच्या नामफलकावरील * वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे. * नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे. * निवडक उतार्यांचा संग्रह करणे. * भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे. * स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमविणे. * शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा. * गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळ तलाठी, शिक्षिका . * देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा. * विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे. * विविध पत्राचे नमुने जमा करणे. * अवांतर वाचन करून नवे शब्द संकलित करणे. * पाऊस विषयावरील कविता / चित्रांचा संग्रह करणे. * शेतीबद्दलच्या गाण्यांचा संग्रह करणे. * पाळीव प्राणी व त्यांचे उपयोग तक्ता / चित्रसंग्रह. * तुळस व अन्य औषधी वनस्पतींची माहिती मिळवा.

इयत्ता पहिली ते आठवी विषय निहाय प्रकल्प यादी खालील प्रमाणे आहे प्रकल्प pdf डाऊनलोड करून घ्या

विषयनिहाय प्रकल्प प्रकल्प pdf 
मराठी  download 
गणित  download
सा.विज्ञान download
इतिहास ना.शास्त्र  download
भूगोल download
 

Related posts: