विषय सामान्य विज्ञान प्रकल्प यादी खालील प्रमाणे -:
* परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे-चित्रे जमविणे.
* परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव.
* आपले शरीर -संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग .
* चांगल्या सवयींची यादी -अंगीकार
* पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ यांची यादी.
* प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग (चित्रासह)
* ज्ञानेंद्रिये – चित्रे व त्यांचे कार्य.
* वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्य.
* बियांचा संग्रह व त्यांचे निरीक्षण .
* परिसरातील औषधी वनस्पतींची यादी व उपयोग .
* उपयुक्त प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह व उपयोग .
* मातीचे प्रकार व नमुने संग्रह,
* घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी.
* शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा.
* पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांची माहिती .
* शास्त्रज्ञांची नावे व लावलेले शोध तक्ता.
* वीस अन्नपदार्थांची यादी करा. त्यांचे चव व अवस्था नोंदवा.
* पदार्थाची स्थायू, द्रव, वायू गटात विभागणी.
* गावातील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन माहिती गोळा करणे.
* पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे जमवा.
* हवा प्रदुषण व पाणी प्रदुषण याविषयी माहिती संकलित करणे.
* शेतीच्या औजारांची माहिती व उपयोग यांची माहिती संकलित करणे.
इयत्ता पहिली ते आठवी विषय निहाय प्रकल्प यादी खालील प्रमाणे आहे प्रकल्प pdf डाऊनलोड करून घ्या
1 thought on “विषय–सा.विज्ञान प्रकल्प यादी pdf (इयत्ता पहिली ते आठवी) vishay samanya vidnyan prakalpa yadi pdf”