विषय – भूगोल प्रकल्प यादी pdf (इयत्ता पहिली ते आठवी) vishay bhugol prakalpa yadi pdf

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
विषय – भूगोल प्रकल्प यादी pdf (इयत्ता पहिली ते आठवी) vishay bhugol prakalpa yadi pdf

विषय भूगोल प्रकल्प यादी pdf -:

* आपल्या परिसरातील विविध भूरुपांची माहिती .* ऋतू, महिने व पिके यांचा तक्ता.* परिसर भेट – नदी, कारखाना.* गावातील पाणीपुरवठा योजनेची माहिती.* परिसरातील पिके व त्यांचा हंगाम.* शेतीस भेट व कामाचे निरीक्षण.* गावाजवळील धरणाला भेट देऊन माहिती संकलित करणे.* खनिज व खडकांचे नमुने गोळा करणे .* विविध धान्यांचे नमुने जमवा.* परिसरातील प्रदुषणाची कारणे – यादी करा.* गावच्या बाजाराला भेट द्या वस्तूंची यादी करा.* विविध देशांचे नकाशे संग्रहीत करा.इयत्ता पहिली ते आठवी विषय निहाय प्रकल्प यादी खालील प्रमाणे आहे प्रकल्प pdf डाऊनलोड करून घ्या
विषयनिहाय प्रकल्पप्रकल्प pdf 
मराठी download 
गणित download
सा.विज्ञानdownload
इतिहास ना.शास्त्र download
भूगोलdownload

Related posts:

Leave a Comment