सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक – १२ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank
1. जगातील सर्वात मोठा द्वीपसमूह कोणता आहे? इंडोनेशिया
2. कोणत्या खंडाला “काळे खंड” म्हणतात? आफ्रिका
3. कोणत्या खंडाला “पांढरे खंड” म्हणतात? अंटार्क्टिका
4. जगात सर्वाधिक लोकसंख्येची घनता कोणत्या देशात आहे? मोनाको
5. जगातील सर्वात लांब भिंत – चीन
6. युरोपमधील सर्वात मोठा देश कोणता आहे? रशिया
7. आफ्रिकेतील सर्वात मोठा देश कोणता आहे? अल्जेरिया
8. आशियातील सर्वात मोठा देश कोणता आहे? रशिया
9. आशियातील सर्वात लहान देश कोणता आहे? मालदीव
10. पृथ्वीवरील सर्वात कमी भूभाग किती आहे? मृत समुद्र किनारा










