26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मराठी भाषण speech on republic day 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मराठी भाषण speech on republic day 

जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले

सोडिले सर्व घरदार त्यागिला सुखी संसार

देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या थोर महापुरुषांना प्रथम वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. मित्रानो, आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत.

२६ जानेवारी 1949 रोजी आपल्या देशाने राज्यघटना स्वीकारली, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरानी ही राज्यघटना तयार केली. खरंच आजचा दिवस सोन्याच्या दिवस म्हणावा लागेल.

म्हणून म्हणतो..

चला करूया संविधानाचा आदर आज ज्याने दिला आपणास जगण्याच्या, शिकण्याच्या अधिकार

संविधान आहे म्हणूनच आज वेगवेगळ्या जाती धर्माचे वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक सुखासमाधाने राहत आहेत.

विविधतेत एकता आहे आमुची शान

म्हणूनच आहे आपला भारत देश महान

शेवटी या तिरंगी ध्वजाला वंदन करून माझे भाषण संपविते जय हिंद, जय भारत !!

प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 1

प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 2

प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 3

प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 4

प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 5

प्रजासत्ताक दिन इंग्रजी भाषण क्रमांक- 6

प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 7

प्रजासत्ताक दिन इंग्रजी भाषण क्रमांक- 8

प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 9

प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 10

Related posts:

3 thoughts on “26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मराठी भाषण speech on republic day ”

Leave a Comment