सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक – १० pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank
सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक – १० pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank 1. महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल कोणते ? तामन (मोठा बोंडारा) 2. महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे ? आंबा 3. महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती ? मराठी 4. गोवर रुबेला ही लस कोणत्या वयोगटातील बालकांना दिली जाते ? 9 महिने ते 15 वर्ष 5. महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने … Read more