राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव (National Science Drama Festival) २०२६-२७ चे आयोजनाबाबत
राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव (National Science Drama Festival) २०२६-२७ चे आयोजनाबाबत संदर्भ:- शिक्षणाधिकारी व विभागीय समन्वयक, राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव, नेहरू विज्ञान केंद्र मुंबई यांचे पत्र क्र. NSCM-१७०२७/२२/२०२६/५५६ दिनांक १४/०७/२०२६. उपरोक्त विषयांकित संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव 2026 या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाच्या दृष्टीने नेहरू विज्ञान केंद्र, वरळी, मुंबई यांचे कडून मार्गदर्शक सूचना … Read more