राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२६-२७ माहितीपत्रक state level navopkram mahitipatrak
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२६-२७ माहितीपत्रक state level navopkram mahitipatrak राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२० हे शिक्षणाच्या प्रत्येक टप्यावर गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक व नवोन्मेषी शिक्षण देण्यावर भर देते. या धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विद्यार्थ्यांचा बहुआयामी विकास, कृतीशील शिक्षण, कौशल्याधिष्टीत शिक्षण, तंत्रज्ञानाचा शैक्षणिक उपयोग, शाळा व समाज यांच्यातील सशक्त नाते विकसित करण्यावर विशेष भर दिला जात आहे. यानुषंगाने शाळा … Read more