“जननायक बिरसा मुंडा” प्रेरणादायी मराठी निबंध jananayak birsa munda nibandha
“जननायक बिरसा मुंडा” प्रेरणादायी मराठी निबंध jananayak birsa munda nibandha बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी सुगाना व करमी या आदिवासी दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे जन्मगाव उलिहातू हे रांचीजवळ आहे. बिरसाचे आई-वडील शेतमजूर होते. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. गावात शाळा नसल्याने त्यांना मामाकडे शिक्षणासाठी पाठवले. तेथे मिशनरी शाळेमध्ये त्यांनी प्राथमिक व माध्यमिक … Read more