“वर्तमानकाळातील स्त्री” मराठी निबंध marathi nibandh

“वर्तमानकाळातील स्त्री” मराठी निबंध marathi nibandh  बंदिवान मी या जन्मीची, नारी बनूनी जन्म भूवरी हा भूतकाळ असला तरी सत्यकाळ होता. खरचं स्त्री ही चाकोरीबद्ध जीवन जगत होती. पुरुषप्रधान संस्कृतीचे सगळे नियम तिने पाळले. समाजाने तिच्यावर बोट उचलले ना! सीता मातेसही अग्निपरीक्षा दयावी लागली. द्रौपदीलाही दुःशासनाने भरसभेत अपमानित केले. पूर्वीपासून आतापर्यंतच्या स्त्रिया धोरणव्यवहारी, मुत्सद्दी, अष्टपैलू, व्यक्तिमत्त्व … Read more

“ग्रंथ हेच गुरू” मराठी निबंध marathi nibandh

“ग्रंथ हेच गुरू” मराठी निबंध marathi nibandh  “ग्रंथासारखा गुरू नाही रे जगात, ग्रंथासारखा मित्र नाही भरत मनात ग्रंथासारखा दास कसा मिळेल विकत ग्रंथासारखा रे बसावा वाचत.” हे तुमच्या माझ्या सर्वांच्या मनीचे बोल आहेत. ‘पिंडे पिंडे मतिः भिन्न’ याप्रमाणे प्रत्येकाचा पुस्तके वाचण्याचा हेतू मात्र वेगवेगळा असतो. काही माणसे ज्ञान मिळविण्यासाठी पुस्तके वाचतात, तर काही माणसे वेळ … Read more

“भारताची अवकाशीय उत्तुंग झेप वाटचाल नव्या भारताची” मराठी निबंध marathi nibandh 

“भारताची अवकाशीय उत्तुंग झेप वाटचाल नव्या भारताची” मराठी निबंध marathi nibandh  २३ ऑगस्ट, २०२३ या ऐतिहासिक दिनी भारतीय तिरंग्याने वाढवली देशाची शान ! भारताने पटकावला दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याचा प्रथम मान ! आभार मानूनी इस्रोच्या तज्ज्ञ शास्त्रज्ञांचे करू या अभिनंदन, त्यांच्या उज्ज्वल यशाचे ‘इस्रो’ अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने दि. १८ नोव्हेंबर, २०२२ ला ‘विक्रम सबार्टिकल’ … Read more

भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती “श्रीमती द्रौपदी मुर्मू” president of india 

भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती “श्रीमती द्रौपदी मुर्मू” president of india  भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून, १९५८ रोजी, ओडिशा येथे झाला. त्या आदिवासी जमातीतील ‘संथाल’ जमातीचे प्रतिनिधित्व करतात, त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ओडिशातील सिंचन आणि ऊर्जा विभागात झाली. त्यांनी कनिष्ठ सहायक म्हणून नोकरी केली. द्रौपदी मुर्मू यांनी पूर्वी भुवनेश्वर येथील रमादेवी महाविदयालयातून कलाशाखेतून … Read more

“मराठी असे आमची मायबोली” मराठी निबंध marathi nibandh 

“मराठी असे आमची मायबोली” मराठी निबंध marathi nibandh  माणूस जन्माला येतो तोच आपल्या शिरावर मातृभूमी, मातृभाषा आणि मातेचे ऋण घेऊनच! आई आपल्याला जन्म देते, मातृभूमीतच आपण लहानाचे मोठे होतो. त्याचप्रमाणे मातृभाषेचे महत्त्वसुद्धा अनन्यसाधारण आहे. लहान मूल सर्वप्रथम मातृभाषेतच बोलायला शिकते. या भाषेमुळेच आपण आपल्या विचारांची देवणघेवाणही करू शकतो. अशा सर्व भाषांमध्ये मराठी ही सरळ; परंतु … Read more

“मोबाईल : शाप की वरदान” मराठी निबंध marathi nibandh 

“मोबाईल : शाप की वरदान” मराठी निबंध marathi nibandh  “आधी होते मी दिवटी, शेतकऱ्यांची आवडती, झाले इवली मग पणती, घराघरांतून मिणमिणती.” या कविवर्य वि. म. कुलकर्णी यांच्या काव्यपंक्तीतून विज्ञानाच्या अंधारमय जगातून सुरू झालेला प्रकाशाचा प्रवास आज थेट विजेच्या दिव्याने त्याची जागा घेऊन लख्ख प्रकाश घरभर झगमगू लागला. विज्ञानाची ही किमया आपल्याला घराघरात दिसते. आज प्रत्येक … Read more

“अपयश हीच यशाची पहिली पायरी” मराठी निबंध marathi nibandh 

“अपयश हीच यशाची पहिली पायरी” मराठी निबंध marathi nibandh  “यशाचा डोंगर चढताना अडथळ्यांचा सामना करावा लागतो.” स्पर्धापरीक्षा, विविध क्रीडा स्पर्धेत हारजीत, यशअपयश येत असते. आयुष्य जगत असताना प्रत्येक वेळेस आपल्या प्रयत्नांना यश येईलच, असे नाही. कोणतीही गोष्ट किंवा ध्येय गाठत असताना त्यामागची मेहनत आपला आत्मविश्वास कुठेतरी कमी पडतो आणि आपल्याला अपयशाची ठोकर बसते, जय आणि … Read more

“नेमबाज मनू भाकर” मराठी निबंध marathi nibandh 

“नेमबाज मनू भाकर” मराठी निबंध marathi nibandh “भारत देशाचे नाव अभिमानाने जिने कोरले ऑलिंपिक पदकावर, नेमबाजीत पदक मिळविणारी भारताची कन्या, ती आहे नेमबाजीची राणी-मनू भाकर” भारतातील २२ वर्षीय महिला नेमबाजपटू असलेल्या मनू भाकरचा जन्म हरियाणातील ‘जांजर’ येथे झाला. हरियाणा हे राज्य नेहमीच अनेक खेळांमध्ये अग्रणी असून, या राज्याने भारताला अनेक पदके मिळवून दिली आहेत. चौदाव्या … Read more

“आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज” मराठी निबंध apatti vyavasthapan nibandh 

“आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज” मराठी निबंध apatti vyavasthapan nibandh  भरभरून दान देणारा निसर्ग आला नटून, बहरून साधण्यास सजीवांशी संपर्क पण अतिरेक नको रे मानवा, हा नाश थांबव, भूमातेचे तन मन जळते आहे पूर्वीच्या काळातील अश्मयुगीन मानव ते आजचा मानव हा ऐतिहासिक प्रवास आपण अनुभवलेला आहे व अश्मयुगापासून सुरू झालेल्या मानवाचा प्रवास आजतागायत चालू आहे; पण … Read more

कोविड-१९ : एक संकट की संधी covid nineteen ek sankat 

कोविड-१९ : एक संकट की संधी covid nineteen ek sankat  कोण कुठून आला हा विषाणू जणू स्फोट व्हावा हा परमाणू जगभर फिरला जीवनाचा सुकाणू आता करायचं तरी काय? मार्च २०२० मध्ये एका भयानक विषाणूने संपूर्ण जगभरातील लोकांना आपल्या विळख्यात लपेटून घेतले. विषाणूचा संसर्ग अगदी झपाट्याने सुरू झाला, चीनच्या ‘वुहान’ या प्रांतातून प्रवेश करून तो जगभरात … Read more