डॉ.जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत पालकांच्या सहभागासाठी डॉ.जयंत नारळीकर गणित गुरुवार आणि डॉ. जयंत नारळीकर सायन्स सोमवार उपक्रम राबविणेबाबत vidnyan adhyan samruddhi karyakram
डॉ.जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत पालकांच्या सहभागासाठी डॉ.जयंत नारळीकर गणित गुरुवार आणि डॉ. जयंत नारळीकर सायन्स सोमवार उपक्रम राबविणेबाबत vidnyan adhyan samruddhi karyakram संदर्भ: १) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेत झालेल्या आढावा बैठकीतील निर्देश दि.२४.०७.२०२६ २) महाराष्ट्र शासन व खान अकॅडमी यांच्यामध्ये करण्यात आलेला सामंजस्य करार दि. ३० जुलै, २०२५ … Read more