नॉन टिचिंग वैयक्तीक मान्यता पोर्टलबाबत non teaching personal granted portal
नॉन टिचिंग वैयक्तीक मान्यता पोर्टलबाबत non teaching personal granted portal संदर्भ :- १. शासन निर्णयक्र. संकीर्ण२०२६/प्र.क्र. २६६-१७६८६६७/टिएनटी-१ दि.११.०८.२०२६ 2. मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे निर्देश. ३. संचालनालयाचे पत्रक्र. शिसंमा२०२६/शिक्षकेत्तर पदभरती/ऑ. पोर्टल/टी-४/२१०१७५३ दि.२५.०८.२०२६ उपरोक्त संदर्भिय विषयान्वये राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः/पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक ही शिक्षकेत्तर पदे … Read more