सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक – ६ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank
1. महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत ?
मा. सुधीर मुनगंटीवार
2. श्रीलंकेचे चलन कोणते ?
श्रीलंका रुपया
3. भारताचा गुलाबी शहर कोणता ?
जयपूर
4. महाराष्ट्राचे राज्यवृक्ष कोणते ?
आंबा
5. ‘सत्यार्थ प्रकाश’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
स्वामी दयानंद सरस्वती
6. ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
महात्मा फुले
7. गावाचा प्रथम नागरिक कोण असतो ?
सरपंच
8. राज्याचा प्रथम नागरिक कोण असतो ?
राज्यपाल
9. डिस्कवरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
पं जवाहरलाल नेहरू
10. ‘वेदाकडे परत चला’ ही घोषणा कोणी दिली ?
स्वामी दयानंद सरस्वती










