राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत येणाऱ्या शाळांच्या देखभाल दुरुस्ती व इतर अनुषंगिक बाबींकरिता स्वउत्पन्न अंदाजपत्रकात राखून ठेवलेल्या ५% निधी मधून शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क तसेच शाळा संलग्नता शुल्काची तरतुद करण्याबाबत shala salagnta shulka tartud
राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत येणाऱ्या शाळांच्या देखभाल दुरुस्ती व इतर अनुषंगिक बाबींकरिता स्वउत्पन्न अंदाजपत्रकात राखून ठेवलेल्या ५% निधी मधून शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क तसेच शाळा संलग्नता शुल्काची तरतुद करण्याबाबत shala salagnta shulka tartud महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांकः जिसेफ-२०२६/प्र.क्र.३९/वित्त-३ बांधकाम भवन, मर्झबान पथ, फोर्ट मंत्रालय, मुंबई-४००००१ दिनांक : २५ जून, २०२६ वाचा:- १) ग्राम विकास … Read more