TET मराठी सराव टेस्ट सोडवा tet marathi practice test
TET मराठी सराव टेस्ट सोडवा tet marathi practice test कृतघ्न, घरजावई, सुखद ही कोणत्या समास प्रकाराची उदाहरणे आहेत? (1)अव्ययीभाव (2) तत्पुरुष (3) द्विगू (4) इंद्र ‘आरती सुरू झाली. घंटानाद सुरू झाला.’ यांचे मिश्रवाक्य कसे होईल? (1) आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला (2) आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला (3) जेव्हा आरती सुरू झाली … Read more