शाळांची वार्षिक तपासणी varshik tapasni paripatrak
शाळांची वार्षिक तपासणी varshik tapasni paripatrak संदर्भ :- १) दि. २२/०८/२०२५ च्या ऑनलाईन बैठकीमध्ये दिलेल्या सुचना २) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा-२५/शाळा तपासणी/एस-१/१७०८०९२, दि.०५/०२/२०२६ वरील विषयाच्या अनुषंगाने आपल्या विभागातील शाळांची १०० टक्के वार्षिक तपासणी पूर्ण झाल्याचे दिसून येत नाही. आपल्या अधिनिस्थ सर्व शाळेची वार्षिक तपासणी पूर्ण करून वार्षिक तपासणीचा अहवाल दि.३१/०३/२०२६ पर्यंत संचालनालयास सादर करण्याबाबत संदर्भ … Read more