प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड घटकासाठी महाराष्ट्र फळांचे रोपमळे (नियमन) अधिनियम, १९६९ अन्वये मान्यता प्राप्त परवानाधारक रोपवाटिकांकडून रोपे/कलमे खरेदीस मान्यता देण्याबाबत ropvatika paripatrak
प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड घटकासाठी महाराष्ट्र फळांचे रोपमळे (नियमन) अधिनियम, १९६९ अन्वये मान्यता प्राप्त परवानाधारक रोपवाटिकांकडून रोपे/कलमे खरेदीस मान्यता देण्याबाबत ropvatika paripatrak संदर्भ :- १. फळबाग लागवड मार्गदर्शक सूचना, दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ २. स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन २०२३-२४ मार्गदर्शक सूचना प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या फळबाग लागवड घटकासाठी संदर्भ क्रमांक १ अन्वये मार्गदर्शक सूचना … Read more