विनाअनुमती मुख्यालयात गैरहजर राहणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांवर करावयाच्या कार्यवाहीबाबत shasan paripatrak
विनाअनुमती मुख्यालयात गैरहजर राहणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांवर करावयाच्या कार्यवाहीबाबत shasan paripatrak महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ च्या नियम ३ मध्ये प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने नेहमीच कर्तव्यपरायणता ठेवावी आणि शासकीय कर्मचाऱ्याला अशोभनीय ठरेल अशी कोणतीही गोष्ट करता कामा नये, असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम, १९८१ मधील नियम ३४ … Read more