महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) जाहीर प्रकटन state eligibility test exam
महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) जाहीर प्रकटन state eligibility test exam सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट परीक्षा विभाग हा महाराष्ट्र शासनाची नोडल एजन्सी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा घेण्याकरिता प्राधिकृत विभाग आहे. दि. २६ जुलै, २०२६ रोजी ४१ व्या सेट परीक्षेचे … Read more