सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात वैद्यकीय देयके अदा करण्याची परवानगी देणे बाबत medical bill paripatrak
सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात वैद्यकीय देयके अदा करण्याची परवानगी देणे बाबत medical bill paripatrak संदर्भ -१. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे व्हाईट बुक २०२६-२७ २. वित्त विभाग परिपत्रक अर्थसं २०२६/प्र.क्र.४०/ अर्थ-०३/दि.०९/०४/२०२६ ३. बीम्स वरील खर्चाचा आढावा. शासन स्तरावरून त्या त्या आर्थिक वर्षात मंजूर व प्राप्त अनुदानातून देयक अदा करतांना त्या आर्थिक वर्षातील माहे मार्च … Read more