प्रत्येक महिन्यांची SALARY SLIP आता ऑनलाईन पाहता येणार लिंक उपलब्ध online salary slip download
प्रत्येक महिन्यांची SALARY SLIP आता ऑनलाईन पाहता येणार लिंक उपलब्ध online salary slip download SALARY SLIP आपण आपली प्रत्येक महिन्याची सॅलरी स्न्लिप स्वतः डाउन्लोड करू शकता. यासाठी आपणास आवश्यक असणारी माहिती म्हणजे फक्त तुमचा शालार्थ ID. (पगार बिलावर तुमच्या नावाच्या खाली असणारा 13 अंकी ID) यासाठी खालीलप्रमाणे Password बनवा आणि पगार पत्रक पहा.. 1. https://shalarth.maharashtra.gov.in/login.jsp … Read more