पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक / शिक्षक पदभरती जाहिरातीच्या कार्यवाहीस मुदतवाढीबाबत pavitra portal pranali

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक / शिक्षक पदभरती जाहिरातीच्या कार्यवाहीस मुदतवाढीबाबत pavitra portal pranali

पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक / शिक्षक पदभरती जाहिरातीच्या नोंदी करण्यासाठी दि. ०१/०५/२०२६ रोजी पासून व्यवस्थापनास सुविधा देण्यात आली आहे.

बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापणांच्या जाहिराती अंतिम टप्प्यात आहेत. व्यवस्थापनास जाहिरात देण्यास काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी दि. १०/०७/२०२६ अखेर मुदतवाढ देण्यात येत आहे.

राज्यातील सर्व शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येते की, आपल्या अधिनस्त शाळातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्रपोर्टलवर जाहिरात https://tait2025. mahateacherrecruitment.org.in/संकेतस्थळावर भेट द्यावी. देण्यासाठी या

शैक्षणिक व्यवस्थापनांना पदभरती साठी जारात देण्यासाठी काही अडचणी असल्यास edupavitra25@gmail.com या इमेलवर संपर्क साधता येईल.

Related posts:

Leave a Comment