शाळांमध्ये ई-कचरा जनजागृती आणि संकलन मोहीम राबविणेबाबत ekachara janjagrutti mohim circular 

शाळांमध्ये ई-कचरा जनजागृती आणि संकलन मोहीम राबविणेबाबत ekachara janjagrutti mohim circular  संदर्भ :- १. श्री. अमरप्रित दुग्गल, सह सचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र दिनांक २७/०८/२०२६. २. शासन पत्र क्रमांक संकीर्ण २०२६/प्र.क्र.२००/एस.डी.४ दिनांक ४ सप्टेंबर, २०२६. उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की, भारतामध्ये दरवर्षी लाखों टन ई-कचरा निर्माण होतो. … Read more