दिव्यांग कर्मचारी विशेष वाहतूक भत्यात शहरी व ग्रामिण असा दुजाभाव न करता सरसकट रू.५४००/-विशेष वाहतूकभत्ता मंजूर करण्याबाबत vahatuk bhatta

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दिव्यांग कर्मचारी विशेष वाहतूक भत्यात शहरी व ग्रामिण असा दुजाभाव न करता सरसकट रू.५४००/-विशेष वाहतूकभत्ता मंजूर करण्याबाबत vahatuk bhatta

संदर्भ:- १. सचिव, दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्या अध्यक्षेखाली संपन्न झालेल्या दिनांक ३१ डिसेंबर, २०२५ रोजीच्या बैठकीचे इतिवृत्त.

महोदय,

उपरोक्त विषयावरील संदर्भाधीन पत्र कृपया पहावे.

२. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या समस्या व विविध मागण्यांबाबत चर्चा करण्याकरिता महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना यांचेसोबत दिनांक ३१ डिसेंबर, २०२५ रोजी सचिव, दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली असून, सदर बैठकीचे इतिवृत्त सोबत जोडण्यात आले आहे.

३. तरी सदर इतिवृत्तामधील मुद्दा क्र.४ “दिव्यांग कर्मचारी विशेष वाहतूक भत्यात शहरी व ग्रामिण असा दुजाभाव न करता सरसकट रू.५४००/-विशेष वाहतूकभत्ता मंजूर करण्याबाबत” हा विषय आपल्या विभागाशी संबंधीत असनू, सदर विषयाच्या अनुषंगाने नियमोचित कार्यवाही करण्यात यावी. तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधितांस व या विभागास कळविण्यात यावे, ही विनंती.

Related posts:

Leave a Comment