* आपल्या परिसरातील विविध भूरुपांची माहिती .
* ऋतू, महिने व पिके यांचा तक्ता.
* परिसर भेट – नदी, कारखाना.
* गावातील पाणीपुरवठा योजनेची माहिती.
* परिसरातील पिके व त्यांचा हंगाम.
* शेतीस भेट व कामाचे निरीक्षण.
* गावाजवळील धरणाला भेट देऊन माहिती संकलित करणे.
* खनिज व खडकांचे नमुने गोळा करणे .
* विविध धान्यांचे नमुने जमवा.
* परिसरातील प्रदुषणाची कारणे – यादी करा.
* गावच्या बाजाराला भेट द्या वस्तूंची यादी करा.
* विविध देशांचे नकाशे संग्रहीत करा.
इयत्ता पहिली ते आठवी विषय निहाय प्रकल्प यादी खालील प्रमाणे आहे प्रकल्प pdf डाऊनलोड करून घ्या