विषय–इतिहास व ना.शास्त्र प्रकल्प यादी pdf (इयत्ता पहिली ते आठवी) vishay itihas nagrik shastra prakalpa yadi pdf

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
विषय–इतिहास व ना.शास्त्र प्रकल्प यादी pdf (इयत्ता पहिली ते आठवी) vishay itihas nagrik shastra prakalpa yadi pdf

विषय इतिहास व ना.शास्त्र प्रकल्प यादी pdf-

* दळणवळणाच्या साधनांची नावे व चित्रे. * ग्रामपंचायतीस भेट देऊन कारभाराची माहिती घेणे . * संतांची चित्रे व माहिती . * शिवरायांच्या बालपणातील घटनांचा संग्रह. * विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांचा संग्रह . * अश्मयुगीन हत्यारांची यादी करा, चित्रे मिळवा. * शेतीच्या आधुनिक पद्धतीची माहिती . * जहाजांची चित्रे जमवा. * गड व किल्ले यांची चित्रे जमवा. माहिती संकलित करा. * देशात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी करणे. * हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा. * समाजसुधारकांची चित्रे व त्यांच्या कार्याची माहिती संकलित करणे.

इयत्ता पहिली ते आठवी विषय निहाय प्रकल्प यादी खालील प्रमाणे आहे प्रकल्प pdf डाऊनलोड करून घ्या

विषयनिहाय प्रकल्प प्रकल्प pdf 
मराठी  download 
गणित  download
सा.विज्ञान download
इतिहास ना.शास्त्र  download
भूगोल download

Related posts:

Leave a Comment