WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रश्न १: राष्ट्रीय अभ्यासक्रम रूपरेषा २००५ मध्ये खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्त्वाचा समावेश केला नाही?

(1) शालेय ज्ञानाची शालाबाह्य परिस्थितीशी सांगड घालणे

(2) थोंकपट्टी पद्धतीने चाललेल्या शिक्षणापासून फारकत करणे

(3) अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक केंद्रीत करणे

(4) मूल्यमापन पद्धती जास्त लवचिक करणे

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

प्रश्न २ः व्यगोत्स्कीच्या परातीकरण परिकल्पनेनुसार शिक्षकाने जोडीने किंवा समूहात काम करण्याची संधी द्यावी, कारण?

(1) शिक्षकाला काम सोपे जाईल

(2) शिक्षकाला विश्रांती मिळेल

(3) परस्पर आंतरक्रियेमुळे जास्त अध्ययन संधी मिळते

(4) विद्यार्थी भाषेपासून दूर जातात

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

प्रश्न ३ः शिक्षिका लेह धडा शिकवताना फळ्यावर मध्यभागी लेह लिहून प्रसिद्ध ठिकाणे, अन्न, भाषा, हवामान अशा शाखा काढते, या आकृतीस काय म्हणतात

(1) भौगोलिक नकाशा

(2) संबोध नकाशा

(3) विषयनिष्ठ नकाशा

(4) नकाशा साधन

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

प्रश्न ४: कौशल्यपूर्ण वाचन म्हणजे…… वाचन नव्हे.

(1) विधायक

(2) कल्पनारम्य

(3) प्रगमनशील

(4) ठरवून केलेले

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

प्रश्न ५ः दक्षतापूर्वक ऐकणे म्हणजे…… होय

(1) लक्षपूर्वक ऐकणे

(2) संयमपूर्वक ऐकणे

(3) शिस्तशीर ऐकणे

(4) सुधारणा करण्याच्या भूमिकेतून ऐकणे

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

प्रश्न ६ः प्रत्येक भाषेच्या वर्गात भूमिकाभिनय हा अविभाज्य घटक असला पाहिजे कारण?

(1) गप्पा मारता येतात

(2) वर्ग व्यवस्थापन सोपे होते

(3) गोष्ट लक्षात राहते

(4) अर्थपूर्ण संवाद साधण्यास मदत होते

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

प्रश्न ७: प्रक्रियात्मक लेखन पद्धतीत कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत असते?

(1) लेखन पद्धती

(2) निष्पत्ती

(3) लेखन पद्धती व निष्पत्ती दोन्ही

(4) उत्तम हस्ताक्षर

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

प्रश्न ८ः भाषा शिकण्यासाठी व्यगोत्स्कीच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा घटक कोणता?

(1) सामाजिक अभिसरण

(2) पाठ्यपुस्तक

(3) रेडिओ

(4) शब्दकोष

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

प्रश्न ९ः खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?

(1) विरामचिन्हे वाक्याचा अर्थ बदलू शकतात

(2) विरामचिन्हांमुळे क्वचितच बदल होतो

(3) सौंदर्य वाढते

(4) अडथळा निर्माण होतो

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

प्रश्न १०: शिक्षक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटनांच्या नोंदी करतात, त्यास काय म्हणतात?

(1) रुब्रिक्स

(2) संचयिका

(3) निरीक्षण

(4) प्रसंग अहवाल

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

प्रश्न ११ः बोधात्मक सिद्धांतानुसार मुले भाषा अतिशय परिणामकारकपणे केव्हा शिकतात?

(1) शिक्षिका पूर्ण नियंत्रण ठेवते

(2) व्याकरण पाठ करायला लावते

(3) फळ्यावरील उत्तरे उतरवून घेते

(4) वेगवेगळ्या कौशल्यांवर आधारित कृतींमध्ये सहभाग देते

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक

Related posts:

Leave a Comment