छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सोपे मराठी भाषण chatrapati shivaji maharaj jayanti bhashan
आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे माझे गुरुजन व माझ्या बाल मित्रांनो मी तुम्हाला आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल अशी विनंती करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते.








