मानवी शरीर व इंद्रिय संस्था या घटकावर आधारित बहुपर्यायी प्रश्नसंच competitive exam multiple choice questions 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मानवी शरीर व इंद्रिय संस्था या घटकावर आधारित बहुपर्यायी प्रश्नसंच competitive exam multiple choice questions 

➡️शरीराला आकार देणारी संस्था म्हणजे

(1) उर्त्सजनसंस्था

(2) श्वसनसंस्था

(3) अस्थिसंस्था

(4) रक्ताभिसरणसंस्था

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

➡️ प्रत्येक दातावर…….या कॅल्शिअमच्या क्षारापासून बनलेल्या कठीण पदार्थाचे आवरण असते.

(1) मेलॅनिन

(2) एनॅमल

(3) अमायलेज

(4) पेप्सिन

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

➡️फुप्फुसांवाटे श्वास घेणे व उच्छ्वास या दोन क्रियांना एकत्रितपणे म्हणतात.

(1) बहिःश्वसन

(2) अंतःश्वसन

(3) पेशीश्वसन

(4) विनॉक्सिश्वसन

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

➡️………..म्हणजे गरजेनुसार आकुंचन-शिथिलीकरण होऊ शकणाऱ्या असंख्य तंतूंचा गट होय.

(1) हृदय

(2) अस्थि

(3) स्नायू

(4) त्वचा

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

➡️रक्तद्रवातील हा घटक रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करतो.

(1) ग्लोब्युलीन्स

(2) प्रोथ्रॉम्बीन

(3) अल्ब्युमिन

(4) कॅल्शिअम

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

➡️सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास किती ठोके पडतात ?

(1) 78

(2) 79

(3) 76

(4) 72

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

➡️सर्वयोग्य ग्राही कोणत्या रक्तगटाला म्हणतात ?

(1) A

(2) B

(3) AB

(4) Ο

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

➡️ श्वसनप्रक्रियेत श्वासावाटे घेतलेल्या हवेतील ऑक्सिजनची पेशीमधील ग्लुकोजबरोबर अभिक्रिया होऊन तयार होतात.

(1) CO₂ व पाणी

(2) CO₂व H2

(3) CO₂ व नायट्रोजन

(4) H₂S व पाणी

➡️……….यांनी लावला. 41. ‘A’, ‘B’ आणि ‘O’ या रक्तगटांचा शोध

(1) डॉ. कार्ल लँडस्टेनर

(2) डिकास्टेलो आणि स्टर्ली

(3) कार्ल लिनिअस

(4) रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

➡️ स्पिग्मोमॅनोमीटर नावाच्या यंत्राने………. मोजतात. 

(1) रक्ताचा सामू (pH)

(2) रक्तदाब

(3) हृदयाचे ठोके

(4) वायूंचा दाब

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

➡️……..हा श्वेत रक्तकणिकेचा प्रकार नाही.

(1) न्यूट्रोफिल

(2) लिम्फोसाइटस्

(3) बेसोफिल

(4) अल्ब्युमिन

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

➡️तोंडातील लाळेमध्ये नावाचे विकर असते.

((1) टायलिन

(2) माल्टोज

(3) पेप्सिन

(4) म्यूकस

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

➡️आपल्या शरीरातील सर्वांत लहान स्नायू ……..हाडाला जोडलेला असतो.

(1) मांडीतील

(2) हातातील

(3) नाकातील

(4) कानातील

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

➡️वेगळा घटक ओळखा :

ट्रिप्सिन, पेप्सिन, लायपेज, अमायलेज.

(1) ट्रिप्सिन

(2) पेप्सिन

(3) लायपेज

(4) अमायलेज

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

➡️पेशीश्वसनात ग्लुकोजच्या एका रेणूपासून ATP चे किती रेणू तयार होतात ?

(1) 26

(2) 36

(3) 38

(4) 40

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

➡️………दाब हा हृदयाच्या आकुंचनावेळी निर्माण होतो.

(1) सिस्टोलिक

(2) डायस्टॉलिक

(3) प्रकुंचनीय

(4) किमान

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

➡️. RBC ची निर्मिती ……..मध्ये होते.

(1) अस्थिमज्जा

(2) हृदया

(3) रक्तवाहिन्या

(4) वायुकोशा

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

➡️ सर्वयोग्य दाता कोणत्या रक्तगटाला म्हणतात ?

(1) A

(2) B

(3) AB

(4) O

➡️…………. ही शरीरातील भरपूर रक्तपुरवठा असलेली सर्वांत मोठी ग्रंथी आहे.

(1) स्वादुपिंड

((2) यकृत

(3) लाळग्रंथी

(4) जाठरग्रंथी

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

➡️वेगळा पर्याय निवडा.

(1) हायड्रोक्लोरिक आम्ल

(2) पेप्सिन

(3) म्यूकस (श्लेष्म)

(4)अमायलेज

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

➡️पुढीलपैकी ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेणारी रक्तवाहिनी कोणती ?

(1) फुप्फुसशिरा

(2) फुप्फुसधमनी

(3) ऊर्ध्वमहाशीर

(4) अधोमहाशीर

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक

➡️रक्ताच्या प्रत्येक घनमिलिमीटरमध्ये पांढऱ्या पेशी असतात.

(1) 50-60 लक्ष

(2) 5-10 हजार

(3) 2.5 ते 4 लक्ष

(4) 6 ते 8 लक्ष

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

➡️रक्तवाहिन्यांमधील झडपांचे काम कसे चालते, हे या ब्रिटिश डॉक्टरने शोधून काढले.

(1) डॉ. कार्ल लँडस्टेनर

(2) डिकास्टेलो

(3) स्टर्ली

(4) विल्यम हार्वे

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

➡️ऑक्सिजनयुक्त रक्ताचा सामू (pH)…… असतो.

(1) 17.4

(2) 7.1

(3) 7.3

(4) 7

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

➡️मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला ………..निरुपयोगी असलेला छोटा भाग जोडलेला असतो. हा

(1) जठर

(2) ग्रासिका

(3) यकृत

(4) अॅपेंडिक्स

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

➡️ गटात न बसणारा शब्द ओळखा.

(1) युरिआ

(2) अमोनिआ

(3) क्रिएटिनीन

(4) कॅल्शिअम

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

➡️श्वासपटल सतत वर आणि खाली होण्याची हालचाल क्रिया होण्यासाठी गरजेची असते.

((1) श्वासोच्छ्‌वास

(2) अन्नपचन

(3) उत्सर्जन

(4) रक्ताभिसरण

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

➡️ हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे रक्त वाहुह्न नेणाऱ्या वाहिन्यांना म्हणतात.

(1) धमन्या

(2) शिरा

(3) नीला

(4) वायुकोश

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

➡️ हृदयाचे कप्पे असतात.

(1) दोन

(2) तीन

(3) चार

(4) सहा

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

➡️ ऑक्सिजनमुळे पेशींतील ………….सारख्या विद्राव्य घटकांचे मंद ज्वलन होऊन ATP च्या स्वरूपात ऊर्जा मोकळी होते.

(1) कर्बोदके

(2) प्रथिने

(3) ग्लुकोज

(4) पिष्टमय पदार्थ

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

➡️ रक्तातील ………..मध्ये हिमोग्लोबीन हे लोहयुक्त प्रथिन असते.

(1) ग्लुकोज

(2) तांबड्या पेशी

(3) पांढऱ्या पेशी

(4) रक्तपट्टिका

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

➡️प्रौढ व निरोगी व्यक्तीच्या शरीराच्या वजनातील सुमारे…….. वजन स्नायूंचे असते.

(1) 40%

(2) 60%

(3) 10%

(4) 17%

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

➡️कोपरा, गुडघा यांत प्रकारचा सांधा असतो.

(1) बिजागिरीचा सांधा

(2) उखळीचा सांधा

(3) अचल सांघा

(4) सरकता

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

➡️ जठर, आतडे, गर्भाशय यांमध्ये असतात.

(1) हद्रस्नायू

(2) अस्थिस्नायू

③ मृदू स्नायू

(4) ऐच्छिक

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

➡️पुढीलपैकी कोणत्या परिस्थितीत हृदयाचे स्पंदन जलद होईल ?

(1) झोपणे

(2) आराम करणे

(३) धावणे

(4) बसणे

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

➡️रक्तद्रवामध्ये ………..प्रथिने असतात.

(1) 90-92%

(2) 6-8%

(3) 1-2%

(4) 3-4%

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

➡️………हा दिवस ‘राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

(1) 1 मे

(2) 1 ऑक्टोबर

(3) 1 जून

(4) 1 नोव्हेंबर

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

➡️मानवी हृदयाचे वजन साधारणपणे ग्रॅम असते.

(1) 340

(2) 360

(3) 630

(4) 430

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

➡️……… हे उदरपोकळी व उरोपोकळी यांच्यादरम्यान असते.

(1) श्वासपटल

(2) श्वासनलिका

(3) फुप्फुसे

(4) हृदय

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

➡️सामान्यपणे मानवी हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे……… मिलिलीटर रक्त ढकलते.

(1) 72

(2) 75

(3) 71

(4) 70

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

➡️……….आपल्या शरीरात सैनिकांचे काम करतात.

(1) लोहित रक्तकणिका

(2) रक्तपट्टिका

(3) श्वेत रक्तकणिका

(4) रक्तवाहिन्या

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

➡️रक्तातील प्रतिजन आणि प्रतिपिंड या दोन्हींमुळे ………..निश्चिती होते.

(1) रक्तदाबाची

(3) सामूची

(2) रक्तगटाची

(4) हिमोग्लोबीनची

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक

➡️त्वचेच्या थरामधील पेशींत …………नावाचे रंगद्रव्य असते.

(1) जॅन्थोफिल

(2) मेलॅनिन

(3) लायकोपिन

(4) कॅरोटिन

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

Related posts:

Leave a Comment