भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा सोडवा bharatratna do babasaheb ambedkar jayanti quiz
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव कोणते ?
1.मुरुड
2.शेरावली
3.महू
4.आंबावडे
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्म ठिकाण (महू) कोणत्या राज्यात आहे ?
- महाराष्ट्र
- छत्तीसगड
- मध्य प्रदेश
- पश्चिम बंगाल
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ कोणते ?
- महू
- रत्नागिरी
- कोल्हापूर
- महाड
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला ?
- 6 डिसेंबर 1891
- 13 एप्रिल 1891
- 14 एप्रिल 1891
- 9 डिसेंबर 1891
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय ?
- भीमराव रामचंद्र आंबेडकर
- बाबासाहेब रामजी आंबेडकर
- भीमराव रामजी आंबेडकर
- बाबासाहेब रामचंद्र आंबेडकर
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव काय होते ?
- यशोदाबाई
- लक्ष्मीबाई
- रमाबाई
- यशोदाबाई
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
इतिहास प्रसिद्ध पुणेकरार खालीलपैकी कोणामध्ये घडून आला ?
पंडित नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल
- लालबहादूर शास्त्री व डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- महात्मा गांधी व पंडित नेहरू
- भारतरत्न डॉ. आंबेडकर व महात्मा गांधी
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ आडनाव काय होते ?
- अंबावडेकर
- आंबेडकर
- सपकाळ
- कांबळे
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली ?
- कर्मवीर भाऊराव पाटील
- धोंडो केशव कर्वे
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- महात्मा ज्योतिबा फुले
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव काय होते ?
- भिमाबाई
- रमाबाई
- सगुनाबाई
- गयाबाई
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा प्रभाव होता ?
- गौतम बुद्ध
- संत कबीर
- महात्मा फुले
- वरील सर्व
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते ?
- रामचंद्र
- भिमाजी
- रामजी
- कृष्णाजी
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
पुणे करारावर कोणी सह्या स्वाक्षऱ्या केल्या ?
- महात्मा गांधीजी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- राजेंद्र प्रसाद व लोकमान्य टिळक
- महात्मा फुले व पंडित नेहरू
- सरदार पटेल व महात्मा गांधी
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा अशी घोषणा कोणी केली ?
- महात्मा गांधी
- नेताजी सुभाषचंद्र बोस
- महात्मा फुले
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
शेड्युल कास्ट फेडरेशन या राजकीय पक्षाची स्थापना कोणी केली ?
- महात्मा गांधी
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- महात्मा फुले
- राजश्री शाहू महाराज
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी सत्याग्रह कधी झाला ?
- 4 मार्च 1930
- 2 मार्च 1930
- 6 मार्च 1930
- 8 मार्च 1930
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली ?
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- महात्मा फुले
- जगन्नाथ शंकर शेठ
- महर्षी कर्वे
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा येथे केली ?
- येवला – नाशिक
- महाड – रायगड
- कामठी – नागपूर
- चिपळूण – रत्नागिरी
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना भारतरत्न डॉ. आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली ?
- मुंबई
- नागपूर
- छ. संभाजीनगर
- पुणे
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते राष्ट्र ऐक्याच्या वाटेमधील पहिला अडथळा कोणता ?
- जातीयता
- मनाचा संकुचितपणा
- धर्म
- समाजविघातक प्रवृत्ती
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
बहिष्कृत भारत व मूकनायक ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली ?
- महात्मा फुले
- लोकमान्य टिळक
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- महात्मा गांधी
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
चवदार तळे सत्याग्रह कोणी केला ?
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- महात्मा गांधी
- महात्मा फुले
- राजश्री शाहू महाराज
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली ?
- पंजाबराव देशमुख
- कर्मवीर भाऊराव पाटील
- भाऊसाहेब हिरे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार कधी झाला ?
- 29 ऑगस्ट 1929
- 26 जानेवारी 1930
- 15 ऑगस्ट 1933
- 24 सप्टेंबर 1932
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
समाज समता संघाची स्थापना कोणी केली ?
- महात्मा फुले
- महात्मा गांधी
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- वि. रा. शिंदे
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास कोणी मदत केली ?
- राजर्षी शाहू महाराज
- सयाजीराव गायकवाड
- रावबहादुर वड्डीयार
- कृष्णाजी केळूसकर
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते पाक्षिक सुरू केले ?
- मूकनायक
- दर्पण
- हरिजन
- बॉम्बे समाचार
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माचा अंगीकार / स्विकार केव्हा केला ?
- 14 ऑक्टोबर 1956
- 6 डिसेंबर 1956
- 14 एप्रिल 1945
- 13 ऑक्टोबर 1929
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी मूकनायक सुरू केले ?
- 1920
- 1922
- 1923
- 1921
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या साली मूकनायक सुरू केले ?
- 1920
- 1921
- 1922
- 1923
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी केली ?
- 1946
- 1962
- 1921
- 1937
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
दलितांच्या हक्कासाठी भारतीय मजूर पक्ष, शेड्युल कास्ट फेडरेशन व रिपब्लिकन पक्ष या संस्थांची स्थापना कोणी केली ?
- महात्मा फुले
- नारायण मेघाजी लोखंडे
- विठ्ठल रामजी शिंदे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मशताब्दी वर्ष खालीलपैकी कोणते वर्ष म्हणून साजरे केले जाते ?
- सांस्कृतिक वर्ष
- समता वर्ष
- ग्रंथ वर्ष
- सामाजिक न्याय वर्ष
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास सर्वप्रथम कोणी मदत केली ?
- राजर्षी शाहू महाराज
- रघुनाथराव भोसले
- महात्मा गांधी
- महाराजा सयाजीराव गायकवाड
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
काळाराम मंदिर सत्याग्रह कोठे झाला ?
- नाशिक
- नागपूर
- पुणे
- महाड
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
दलितांच्या उद्धारासाठी धर्मांतराचा मार्ग कोणी स्वीकारला ?
- महात्मा फुले
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- महर्षी कर्वे
- महात्मा गांधी
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
भारतीय राज्यघटनेचे संविधानाचे शिल्पकार असे कोणास म्हटले जाते ?
- महात्मा गांधी
- राजेंद्र प्रसाद
- डॉ.बी. आर. आंबेडकर
- सरदार पटेल
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
शेड्युल्ड कास्ट फेडरेशन ची स्थापना कोणी केली ?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- राजा राम मोहन रॉय
- महात्मा फुले
- शाहू महाराज
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
व्हाइसरॉयच्या मंत्रिमंडळात भारतरत्न डॉ. आंबेडकरांनी कोणते पद भूषविले होते ?
- कृषी मंत्री
- कायदामंत्री
- मजूर मंत्री
- अर्थमंत्री
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
इस 1927 या वर्षी महाड येथे चवदार तळे सत्याग्रह कोणी केला ?
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- महात्मा गांधी
- साने गुरुजी
- सेनापती बापट
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली ?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- विठ्ठल रामजी शिंदे
- महात्मा ज्योतिबा फुले
- महर्षी कर्वे
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांकरिता गोलमेज परिषदेत कशाची मागणी केली ?
- स्वतंत्र मतदारसंघ
- आरक्षण
- स्त्री शिक्षण
- मंदिर प्रवेश
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर आंबेडकर यांनी या ग्रंथाचे दहन केले ?
- मनुस्मृति
- महाभारत
- बायबल
- अवेस्ता
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण ?
- पंडित नेहरू
- महात्मा गांधी
- राजेंद्र प्रसाद
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना 1923 साली लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रातील कोणत्या प्रबंधाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिली ?
- अॅडमिनिस्ट्रेशन अॅण्ड फायनान्स अॅट द ईस्ट इंडिया कंपनी
- द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी
- द प्रॉब्लेम्स ऑफ मनी
- द इव्होल्यूशन अॅट प्रिन्सिपल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली ते स्थळ कोणते ?
- नागपूर
- महाड
- नाशिक
- पुणे
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
भारतरत्न डॉ. आंबेडकरांचे अग्रलेख म्हणजे शैलीच्या सौंदर्याने सजलेले वैचारिक गद्य होय. हे अग्रलेख कोणत्या मासिकात प्रकाशित होत असत ?
- बहिष्कृत भारत
- मूकनायक
- समता पत्र
- प्रबुद्ध भारत
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1