TET-PYQ २०१३ ते २०२५ गणित व भूमिती मागील परीक्षेत आलेले प्रश्न सराव tet pyq questions bank

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

TET-PYQ २०१३ ते २०२५ गणित व भूमिती मागील परीक्षेत आलेले प्रश्न सराव tet pyq questions bank

खालील आकृतीबंधात च्या जागी असणारी संख्या कोणती? 10, 15, 26, 35, 50,口,82,99

1)62

2)63

3)64

4)65

36 वस्तु समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता बेतील?

1) 10

2)8

3)9

4)7

दोन अंकी विषम संख्यांची बेरीज किती?

1)2500

2)2430

3) 2825

4)2475

(8 व 25). (25 व 26), (12 व 101). (9 व 39) आणि (17) व 187) यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती?

1) दोन

2) तीन

3) चार

4) पाच

खालीलपैकी कोणती जोडी सहमूळ संख्यांची जोडी नाही?

1) 195, 119

2) 168, 161

3) 171, 172

4) 187, 153

जोडमूळ संख्यांचा पर्याय कोणता? 1.

1) 117, 119

2) 127, 129

3) 147, 149

4) 107, 109

52 ते 115 या संख्यांमधील सम संख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती?

1) 36

2)32

3) 43

4) 64

वेगवेगळ्या दोऱ्यांची लांबी खालील पर्यायांत दर्शविलेली आहे. त्यातील सर्वाधिक लांबीची दोरी कोणती?

1) 7.982 हेक्टो. मी

2) 5743.6 डेसि.मी.

3) 921.5 मी

4) 62.54 डेका. मी.

8,0, 9, 5 यातील प्रत्येक अंक एकेकदाच वापरून चार अंकी जास्तीत जास्त किती विषम संख्या तयार होतील?

1)२४

2)१८

3)12

4)

दोन संख्यांच्या बेरजेचा वर्ग 2304 असून त्याच दोन संख्यांचा गुणाकार 560 आहे; तर त्या संख्यातील फरक किती किती?

1) 19

2)8

3)46

4) 26

97 ही संख्या 95 वेळा घेऊन गुणाकार केल्यास गुणाकार संख्येच्या एककस्थानी कोणता अंक येईल ?

1) 1

2) 3

3)9

4)5

Related posts:

Leave a Comment