शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) जुलै २०२६ वेळापत्रकाबाबत computer typing certificate exam 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) जुलै २०२६ वेळापत्रकाबाबत computer typing certificate exam 

संदर्भ :- १. सदर परीक्षेची अधिसूचना दि. १८/०३/२०२६.

उपरोक्त विषयी आपणास कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) दि. ०४/०७/२०२६ ते २०/०७/२०२६ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने आयोजित केलेली आहे.

या परीक्षांचे वेळापत्रक या पत्रासह या कार्यालयाच्या www.mscepune.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

सदर परीक्षांच्या तारखांबाबत सर्व संस्थाचालकांनी नोंद घेवून याबाबत विद्यार्थ्यांना अवगत करावे.

सोबत- जीसीसी-टीबीसी इंग्रजी ३०, ४०,५० व ६० श.प्र.मि. व मराठी व हिंदी – ३० व ४० श.प्र.मि.परीक्षेचे वेळापत्रक.

Related posts:

Leave a Comment