सन २०२६-२७ गणवेश योजनेंतर्गत गणवेश तपासणी करण्याबाबत school uniform paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०२६-२७ गणवेश योजनेंतर्गत गणवेश तपासणी करण्याबाबत school uniform paripatrak 

संदर्भ : १) शासन निर्णय क्र. एसएसए १२२०/प्र.क्र.१५४/एस.डी.-३ दि.२९/०५/२०२६.

२) या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप/सशि/गणवेश/२०२६-२७/२३५५ दि.०८/०७/२०२६.

उपरोक्त संदर्भिय पत्र क्र. १ च्या शासन निर्णयान्वये सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता चांगल्या दर्जाचा गणवेश वितरीत करण्यात यावा याकरिता निर्देश देण्यात आले आहेत. सदर निर्देशानुसार गणवेश तपासणीचा अहवाल सोबत दिलेल्या प्रपत्रात या कार्यालयास सादर करण्यात यावा.

Related posts:

Leave a Comment