महसूल सेवक (कोतवाल) पदभरती सन २०२६ बाबत mahsul sevak kotval padbharti 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महसूल सेवक (कोतवाल) पदभरती सन २०२६ बाबत mahsul sevak kotval padbharti 

संदर्भ :-

(१) शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. केओटी-२०१२/प्र.क्र.१७/ई-१०,

दिनांक ०५ सप्टेंबर, २०१३.

(२) शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.१७/ई-१०, दिनांक १७ मे, २०२३.

(३) शासनाचे सम क्रमांकाचे पत्र दि.१९.०८.२०२६.

महोदय,

उपरोक्त विषयांकित प्रकरणी राज्यातील दि.३१.०५.२०२६ रोजी रिक्त असलेल्या २९१२ इतक्या महसूल सेवकांची रिक्त पदे भरण्यासाठी “एक विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. २. त्यानुषंगाने कळविण्यात येते की, सदर महसूल सेवक (कोतवाल) पदभरती ही सोबत जोडलेल्या यादीत नमूद टप्पे व कालावधीनुसार राबविण्यात यावी. तसेच सदरची पदभरती प्रक्रिया दि.३०.११.२०२६ पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पार पाडली जाईल याची देखील दक्षता घेण्यात यावी, ही विनंती.

शासन निर्णय pdf download

Related posts:

Leave a Comment