माहे सप्टेंबर-२०२६ च्या वेतन देयकामध्ये महागाई भत्ता टॅब मिळणेबाबत dearness allowance tab shalartha system
संदर्भ :-
१. वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) ठाणे यांचे पत्र जा.क्र. वेवभनिनिप/वेतन/ठाणे/२०२६-२७/४४३ दिनांक ०२/०९/२०२६.
२. वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) सांगली यांचे पत्र जा.क्र.वपमांसा/लेखा-४/शालार्थ /१४६८/२०२६ दिनांक ०२/०९/२०२६.
३. वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) रत्नागिरी यांचे पत्र
जा.क्र. वेपर/माध्य/२०२६-२७/८०५ दिनांक ०२/०९/२०२६.
उपरोक्त संदर्भीय पत्रान्वे आपणास पुढील प्रमाणे सुचना देण्यात येत आहे की शालार्थ प्रणालीमध्ये माहे सप्टेंबर-२०२६ देय ऑक्टोबर २०२६ च्या वेतन देयकामध्ये माहे जानेवारी २०२६ ते ऑगस्ट-२०२६ अशा आठ महिन्याचा महागाई भत्ता देण्याबाबत टॅब उपलब्ध करुन देण्यात यावा.









