पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरती pavitra portal shikshak bharti 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरती pavitra portal shikshak bharti 

TAIT-२०२५ मधील टप्पा १ मधील मुलाखतीशिवाय या निवड प्रकारातील सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक २७/०८/२०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यावेळी समांतर आरक्षणातील माजी सैनिक, अंशकालीन कर्मचारी इत्यादी रिक्त राहत असलेल्या जागांवर शासन परवानगीने त्या त्या प्रवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांमधून रूपांतरित फेरी घेण्यात येत आहे. यासाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आज दिनांक २१/०९/२०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

यास्तव सर्व प्रसार माध्यमांसमोर याबाबत याबाबतची माहिती प्रसिद्ध करावयाची आहे, तरी आपणांस विनंती आहे की, आपण आज दिनांक २१/०९/२०२६ रोजी दुपारी ४:३० वाजता शारदा सभागृह, राज्य मंडळ, पुणे येथे उपस्थित राहावे.

Related posts:

Leave a Comment