मराठा समाजाला इतर मागासवर्गीयांप्रामणे शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा यांचा लाभ अनुज्ञेय करण्याबाबत educational soyi suvidha paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मराठा समाजाला इतर मागासवर्गीयांप्रामणे शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा यांचा लाभ अनुज्ञेय करण्याबाबत educational soyi suvidha paripatrak

संदर्भ :- सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१२९/(ई-१५५८६०६)/आरक्षण-५, दि. ०५/०६/२०२६

महोदय,

उपरोक्त विषयास अनुसरुन, संदर्भीय शासन निर्णयान्वये मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती व सोयी सुविधांचा लाभ शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून अनुज्ञेय करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

तरी, आपल्या अधिनस्त सर्व महाविद्यालये यांना संदर्भिय शासन निर्णयानुसार कार्यवाही करणेबाबत आपल्या स्तरावरुन कळविण्यात यावे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा, ही विनंती.

Related posts:

Leave a Comment