“स्वामी विवेकानंद ! यांच्या जीवनातील एक प्रसंग” मराठी बोधकथा marathi bodhkatha

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“स्वामी विवेकानंद ! यांच्या जीवनातील एक प्रसंग” मराठी बोधकथा marathi bodhkatha

स्वामी विवेकानंद !

स्वामी विवेकानंद शाळेत असतानाची ही गोष्ट आहे. स्वामी विवेकानंदांचे खरे नाव ‘नरेंद्र’ होते. त्यांची दुसऱ्या दिवशी परीक्षा होती. पण नरेंद्र अभ्यास न करता एका मंदिरात जाऊन वीणा वाजवत बसले होते. तेवढ्यात तिथे त्याचा मित्र त्यांना शोधत येतो आणि म्हणला, “अरे नरेंद्रा, उदया आपली वार्षिक परीक्षा आहे. आणि तू अभ्यास करण्याऐवजी इथे येऊन वीणा वाजवत बसलास, तू कसा पास होशील ?”

तेव्हा नरेंद्र म्हणाले, “अरे मित्रा उदयाची परीक्षा आपण वर्षभर काय केले याची आहे, मी आज काय करतो, याची नाही.” हे उत्तर ऐकून मित्र निरुत्तरच झाला.

 

1 thought on ““स्वामी विवेकानंद ! यांच्या जीवनातील एक प्रसंग” मराठी बोधकथा marathi bodhkatha”

Leave a Comment