आयडॉल शिक्षकांची १ दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करणेबाबत idol teachers state level karyashala 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आयडॉल शिक्षकांची १ दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करणेबाबत idol teachers state level karyashala 

संदर्भ मा. मंत्री, शालेय शिक्षण यांच्या सूचना.

महोदय,

उपरोक्त संदर्भीय विषयांवये आपणास कळविण्यात येते की, शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय दिनांक १६/०४/२०२५ नुसार तालुकास्तर ते राज्यस्तर पर्यंत उत्कृष्ट काम करणाऱ्या आयडॉल शिक्षकांची व शैक्षणिक संस्थांची तसेच शाळांची बँक तयार करणेबाबत शासनाचे आदेश आहेत. यान्वये आपल्या अधिनस्त आयडॉल शिक्षकांची १ दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आपणास खालीलप्रमाणे आदेशित करण्याबाबत मा. मंत्री, शालेय शिक्षण यांचे आदेश आहेत. तपशील खालीलप्रमाणे,

१. कार्यशाळेचा वेळ व दिनांक- गुरुवार, दिनांक ०४/१२/२०२५.

२. वेळ- सकाळी १०.०० ते सायं. ६.०० पर्यंत

३. ठिकाण- छत्रपती संभाजीनगर

४. अपेक्षित, आयडॉल शिक्षक अंदाजे ४००-५००

५. सुलभक प्रस्तुत कार्यशाळेत राज्यातील निवडक आयडॉल शिक्षक आपले उत्कृष्ट काम, यशोगाथा मांडून इतरांना प्रेरणा देतील. (उदा. दत्ता वारे गुरुजी, श्री. केशव गावित)

३. प्रस्तुत कार्यशाळेस राज्यातील ४००-५०० उपस्थित राहण्याबाबत सूचना आपल्या अधिनस्त सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आपल्या स्तरावरुन योग्य त्या सूचना देवून कार्यशाळेच्या अनुषंगाने योग्य ती सर्व व्यवस्थेचे आयोजन करून या कार्यालयास अवगत करण्यात यावे

Related posts:

Leave a Comment