सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक –३५ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank
1. 1853 साली सुरू झालेल्या रेल्वेचे पहिले प्रवासी कोण होते ?
नाना शंकरशेठ
2. मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता ?
विवेकसिंधू
3. संविधानाच्या प्रस्तावनेला काय म्हणतात ?
प्रास्ताविका / उद्देशपत्रिका
4. लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
5 वर्ष
5. महाराष्ट्रातील खाऱ्यापाण्याचे सरोवर कोणते ?
लोणार सरोवर
6. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
6 वर्ष
7. महाराष्ट्रात पोस्टाची तिकीटे, नोटा कोठे छापतात?
नाशिक
8. भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता ?
ज्ञानपीठ पुरस्कार
9. भारतात वनांखालील सर्वाधिक भूभाग कोणत्या राज्यात आहे ?
मध्यप्रदेश
10. ‘जन्मलेल्या शिशूला आरोग्य सुविधा’ हा कोणत्या योजनेचा मुख्य हेतू आहे ?
वात्सल्य योजना
11. खेड्याकडे चला’ अशी हाक कोणी दिली ?
महात्मा गांधी
12. ऑलिम्पिक ध्वज सर्वात प्रथम कोणत्या वर्षी फडकविण्यात आले ?
1920 (बेल्जियम)
13. एक एकर म्हणजे किती आर ?
40 आर
14. रायगड जिल्ह्याचे जुने नाव काय ?
कुलाबा
15. भारत सेवक समाजा’ची स्थापना कोणी केली ?
ना गोपालकृष्ण गोखले










