राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या समस्यांबाबत बैठक shikshak meeting paripatrak
राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या समस्यांबाबत बैठक shikshak meeting paripatrak संदर्भः- सह सचिव, मा. उप मुख्यमंत्र्यांचे कार्यालय, मंत्रालय मुंबई यांचे दि.१९ ऑगस्ट, २०२६ रोजीचे पत्र महोदय, राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या समस्यांबाबत मा. उपमुख्यमंत्री, नगरविकास, गृहनिर्माण व सा.बां. (सा.उ.) यांचे अध्यक्षतेखाली शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट, २०२६ रोजी व्ही.सी. (V.C.) द्वारे बैठक आयोजित करण्यात आली आहे. … Read more