26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मराठी भाषण speech on republic day
26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मराठी भाषण speech on republic day जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले सोडिले सर्व घरदार त्यागिला सुखी संसार देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या थोर महापुरुषांना प्रथम वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. मित्रानो, आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. २६ जानेवारी 1949 रोजी आपल्या देशाने राज्यघटना … Read more