प्रकटन महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये प्राथमिक स्तर (इ.५ वी) व उच्च प्राथमिक स्तर (इ.८ वी) परीक्षेसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नांव नोंदणी अर्ज maharashtra state mukta vidhyalay application 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रकटन महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये प्राथमिक स्तर (इ.५ वी) व उच्च प्राथमिक स्तर (इ.८ वी) परीक्षेसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नांव नोंदणी अर्ज maharashtra state mukta vidhyalay application 

प्रकटन

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये प्राथमिक स्तर (इ.५वी) व उच्च प्राथमिक स्तर (इ.८वी) परीक्षेसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नांव नोंदणी अर्ज दि. ०५/१०/२०२६ ते दि. २१/१०/२०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत) या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार आहेत.

उपरोक्त ऑनलाईन नांवनोंदणी अर्ज भरण्याचा व कागदपत्रे स्विकारण्याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे

तरी उपरोक्त तक्त्यात नमूद कालावधीमध्ये मुक्त विद्यालय मंडळाच्या इ.५वी व इ.८वी साठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा.

(अर्ज भरण्याबाबतच्या आवश्यक सुचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्या वाचून अर्ज भरण्यास सुरवात करावी)

Related posts:

Leave a Comment