जाहीर प्रकटन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत डी.टी.एड्. maharashtra rajya pariksha parishad
जाहीर प्रकटन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत डी.टी.एड्. maharashtra rajya pariksha parishad महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत डी.टी.एड्. सप्टेंबर-२०११ परीक्षेचे आयोजन संपूर्ण राज्यात दि. १३/०९/२०११ ते २२/०९/२०११ या कालावधीत केलेले होते. सदर परीक्षेचा निकाल दि. ०३/०१/२०१२ रोजी जाहीर करण्यात आलेला होता. सदर परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या व द्वितीय वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकामध्ये महत्त्वाची टिप मध्ये :- अध्यापक … Read more