सेवांतर्गत बी.एड.(११०८) शिक्षणक्रम २०२६-२८ तुकडी प्रवेश वेळापत्रक ycmou b.ed application registration
सेवांतर्गत बी.एड.(११०८) शिक्षणक्रम २०२६-२८ तुकडी प्रवेश वेळापत्रक ycmou b.ed application registration यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सन २०२६-२८ या तुकडीसाठी सेवांतर्गत बी.एड. (P108) शिक्षणक्रमाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया दि.२७ जुलै २०२६ पासून सुरू होत आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे – ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उपलब्ध दिनांक दि. २७.०७.२०२६ ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – दि. … Read more