मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा-३ mazi shala sundar shala
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा-३ mazi shala sundar shala महत्वाची सूचना 1. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-3 मध्ये दिनांक 28.11.2025 रोजीच्या पत्रान्वये निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार शाळांना माहिती भरून अंतिम करण्यासाठी दिनांक 19/12/2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. 2. तथापि, अद्यापही अनेक शाळांची माहिती अंतिम झालेली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शाळांना माहिती … Read more