TET मानसशास्त्र बहुपर्यायी प्रश्नसंच teacher eligibility test 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

TET मानसशास्त्र बहुपर्यायी प्रश्नसंच teacher eligibility test 

मानसशास्त्र’ (Psychology) या शब्दाची उत्पत्ती कोणत्या भाषेतून झाली आहे?

(१) लेटिन

(२) ग्रीक

३) फ्रेंच

(४) जर्मन

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

Psyche’ या ग्रीक शब्दाचा अर्थ काय होतो?

(१) मन

(२) वर्तन

(३) आत्मा

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

प्राचीन काळात (अॅरिस्टॉटलच्या काळात) मानसशास्त्राला कशाचे शास्त्र मानले जात असे?

(१) मनाचे शास्त्र

(२) आत्याचे शास्त्र

(३) वर्तनाचे शास्त्र

(४) बोधावस्थेचे शास्त्र

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

आधुनिक काळात मानसशास्त्राची सर्वाधिक स्वीकारलेली व्याख्या कोणती?

(१) मानसशास्त्र हे मनाचे शास्त्र आहे.

(२) मानवी वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा वैज्ञानिक अभ्यास करणारे शास्त्र.

(३) मानसशास्त्र हे आत्याचा शोध घेणारे शास्त्र आहे.

(४) मानसशास्त्र हे केवळ बुद्धिमत्तेचे मोजमाप करणारे शास्त्र आहे.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

वर्तनाचे शास्त्र’ (Science of Behavior) ही मानसशास्त्राची व्याख्या कोणी लोकप्रिय केली?

(१) विल्हेल्म वुण्ट

(२) जे. बी. वॉटसन

(३) सिगमंड फ्रायड

(४) विल्यम जेम्स

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

वर्तनवाद’ (Behaviorism) या विचारप्रवाहाचे जनक कोणास मानले जाते?

(१) बी. एफ. स्किनर

(२) आयव्हान पाव्हलॉव्ह

(३) जे. बी. वॉटसन

(४) अल्बर्ट बांडुरा

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणी आणि कोठे स्थापन केली?

(२) विल्यम जेम्स – अमेरिका

(२) सिगमंड फ्रायड – ऑस्ट्रिया

(३) विल्हेल्म वुण्ट – लिपझिग (जर्मनी)

(४) जॉन बाई – इंगुंड

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

‘आधुनिक मानसशास्त्राचे जनक’ म्हणून कोणाला ओळखले जाते?

(२) अॅरिस्टॉटल

(२) जे. बी. वॉटसन

(३) विल्हेल्म वुण्ट

(४) जीन पियाजे

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

मानसशास्त्र हे प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे शास्त्र मानले जाते?

(१) नैसर्गिक विज्ञान (Natural Science)

(२) सामाजिक विज्ञान (Social Science)

(३) भौतिक विज्ञान (Physical Science)

(४) केवळ तत्त्वज्ञान (Philosophy)

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

मानसशास्त्राच्या व्याप्तीबाबत (Scope) खालीलपैकी कोणते विधान सर्वात अचूक आहे?

(१) मानसशास्त्र केवळ मानसिक आजारांवर उपाय शोधते.

(२) फक्त लहान मुलांच्या वर्तनाचा अभ्यास करते.

( ३) मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांतील (शिक्षण, उद्योग, समाज इ.) वर्तनाचा अभ्यास.

(४) मानसशास्त्र केवळ प्रयोगशाळेपुरते मर्यादित आहे.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

शिक्षण प्रक्रियेतील मानवी वर्तनाचा अभ्यास करणारी मानसशास्त्राची शाखा कोणती?

(१) चिकित्सा मानसशास्त्र

(२) औद्योगिक मानसशास्त्र

(३) शैक्षणिक मानसशास्त्र

(४) सामाजिक मानसशास्त्र

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

“मानसशास्त्र हे शिक्षणाचे आधारभूत शास्त्र आहे” असे कोणी म्हटले आहे?

(१) जे. बी. वॉटसन

(२) बी. एफ. स्किनर

(३) विल्यम वुण्ट

(४) हॉवर्ड गार्डनर

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

व्यक्ती आणि समाज यांच्यातील आंतरक्रिया आणि समूहातील वर्तनाचा अभ्यास कोणत्या शाखेत केला जातो?

(१) वैकासिक मानसशास्त्र

(२) सामाजिक मानसशास्त्र

(३) प्रायोगिक मानसशास्त्र

(४) बोधात्मक मानसशास्त्र

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

मानसिक आजारांचे निदान करणे आणि त्यावर उपचार करणे, हे मानसशास्त्राच्या कोणत्या शाखेचे मुख्य कार्य आहे?

(१) चिकित्सा मानसशास्त्र

(२) गुन्हेगारी मानसशास्त्र

(३) औद्योगिक मानसशास्त्र

(४) समुपदेशन मानसशास्त्र

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

खालीलपैकी कोणती ‘मानसिक प्रक्रिया’ (Mental Process) नाही?

(१) विचार करणे (Thinking)

(२) स्मरण (Memory)

(३) धावणे (Running)

(४) समस्या निराकरण

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

कारखान्यात किंवा कंपनीत कामगारांची निवड व प्रशिक्षण यावर लक्ष केंद्रित करणारी शाखा कोणती?

(१) शैक्षणिक मानसशास्त्र

(२) औद्योगिक मानसशास्त्र

(3) गुन्हेगारी मानसशास्त्र

(४) सामाजिक मानसशास्त्र

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्याच्या वर्तनात होणाऱ्या बदलांचा अभ्यास कोणत्या शाखेत होतो?

(१) बोधात्मक मानसशास्त्र

(२) वैकासिक मानसशास्त्र

(3) असामान्य मानसशास्त्र

(४) चिकित्सा मानसशास्त्र

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

मनोविश्लेषण’ (Psychoanalysis) या सिद्धांताची मांडणी कोणी केली ?

(१) कार्ल चुंग

(२) विल्यम जेम्स

(३) सिगमंड फ्रायड

(४) जे. बी. वॉटसन

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

Related posts:

Leave a Comment