TET दिनदर्शिका (बुद्धिमत्ता) सराव प्रश्नसंच tet practice questions
2000 या वर्षी शिक्षक दिन गुरूवारी होता. तर 2001 या वर्षी प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी होता ?
(1) रविवार
2) शनिवार
3) सोमवार
4) शुक्रवार
23 फेब्रुवारी 2016 रोजी मंगळवार होता तर 2018 या वर्षी त्याच तारखेला कोणता वार येईल ?
1) मंगळवार
2) बुधवार
3) गुरूवार
4) शुक्रवार
8 फेब्रुवारी 2013 रोजी शुक्रवार होता. तर 8 मार्च 2013 रोजी कोणता वार येईल ?
1) रविवार
2) शनिवार
3) गुरुवार
(4) शुक्रवार
2012 या वर्षातील कोणत्या तारखेचा वार हा त्या वर्षात 53 वेळा येईल ?
1) 3 जानेवारी
3) 12 जानेवारी
(2) 8 जानेवारी
4) 11 जानेवारी
खालीलपैकी चुकीची तारीख कोणती ?
1) 29 फेब्रुवारी 2008
2) 31 नोव्हेंबर 2010
3) 29 फेब्रुवारी 1992
4) 31 ऑगस्ट 2011
एका महिन्यात एकच वार पाच वेळा आला, तर तो महिना कोणता असू शकतो ?
फेब्रुवारी 2015
फेब्रुवारी 2012
जानेवारी 2015
मार्च 2016
गौरीचा जन्म शुक्रवार दि. 10 सप्टेंबर 1993 रोजी झाला. तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी असेल ?
1) सोमवार
2) बुधवार
(3) मंगळवार
4) गुरूवार
8 फेब्रुवारी 2013 रोजी शुक्रवार होता. तर 8 मार्च 2013 रोजी कोणता वार येईल ?
1) रविवार
2) शनिवार
3) गुरूवार
4) शुक्रवार
2012 या वर्षातील कोणत्या तारखेचा वार हा त्या वर्षात 53 वेळा येईल ?
1) 3 जानेवारी
2) 8 जानेवारी
3) 12 जानेवारी
4) 11 जानेवारी
क्रांतिदिनाला शुक्रवार असेल तर बालदिनाला कोणता वार असेल ?
1) सोमवार
2) रविवार
3) गुरुवार
4) मंगळवार
एका महिन्यात किती सोमवार येतील, जेव्हा महिना बुधवारी संपत असेल आणि त्यात 31 दिवस असतील ?
1)4
2)5
3)6
4)7
1981 च्या ऑक्टोबर 1 तारखेला गुरूवार होता. तेव्हापासून पाचव्या रविवारच्या चार दिवस आधी कोणती तारीख होती ?
1) ऑक्टोबर 28
2) ऑक्टोबर 27
3) ऑक्टोबर 29
4) नोव्हेंबर 1
12 जानेवारी 1997 ला रविवार होता. 4 जानेवारी 2000 ला असलेल्या आठवड्याचा दिवस निवडा?
सोमवार
बुधवार
मंगळवार
गुरुवार










