कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे वेतनबील फॉरवर्ड करताना येणा-या अडचणीबाबत shikshak vetan bill

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे वेतनबील फॉरवर्ड करताना येणा-या अडचणीबाबत shikshak vetan bill 

उपरोक्त विषयान्वये माध्यमिक शाळा संलंग्न उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयातील वेतनाकरीता DDO-१ ची नोंद शालार्थ प्रणालीमध्ये करणे आवश्यक आहे. करीता उच्च माध्यमिक स्तरावरील सेवाजेष्ठ शिक्षक यांची प्रभारी (Incharge) प्राचार्य म्हणून शालार्थ प्रणालीमध्ये नोंद करण्यात यावी.

Related posts:

Leave a Comment